राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे
पुढच्या चार-पाच दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता 
विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, हवामान विभागाचा इशारा  आहे
ऑक्टोबर महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे