चंद्रपुरात एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघड.
बल्लारपूर तालुक्यातील केम-तुकूम येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना
गेल्या 3-4 वर्षांपासून मुलींसोबत हे अश्लील चाळे सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे
एका मुलीच्या पालकांनी गावकऱ्यांसोबत शाळेत येऊन मुख्याध्यापकाला विचारला जाब
त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक भाऊराव तुंबडे याला घेतले ताब्यात
पोलिसांनी चौकशी केल्या नंतर एकूण 7 मुली तक्रार देण्यासाठी आल्या पुढे
पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकावर रात्री उशिरा पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून केली अटक