ब्रिटनमध्ये नुकतेच आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला
विशेष म्हणजे आपल्या सहकारी महिलेची Kiss घेतल्याने त्यांना मंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली
Kiss करताना कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा त्यांच्यावर आरोप झाला
मॅट यांनी आपली सहकारी जिना कोलाडैंगलो यांना Kiss केली होती, हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता
43 वर्षीय जिना ह्या एक व्यावसायिक महिला आणि आरोग्य विभागाच्या सल्लागार आहे