अभिनेत्री मोनी रॉयने नवं फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर अपलोड केल आहे
मौनी रॉयचे स्विम सूटमधील फोटो इंस्टाग्रामवर हैदोस घालत आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पडला आहे
मौनीच्या स्वीम सूटमधील अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
मौनी ब्रह्मस्त्र या बहुचर्चित सिनेमात झळकणार आहे.