‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घरा-घरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई लवकरच लग्न करणार..
त्या दोघांच्या नुकताच साखरपुडा पार पडला आहे..
त्या दोघांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्यांवर अनेकांना अजून विश्वास बसत नाही आहे.
साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शनसाठी शेअर केले आहे.
 राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.