क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या बायकोचे हॉट फोटो होतायतं व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवत आहे.
नताशाने हार्दिकसोबतचे ग्रीसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये नताशा मुलगा अगस्त्यासोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे.
हार्दिकची पत्नी सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
ती सतत सोशल मीडियावर असते आणि व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.
तिला फॉलो करणारा मोठा चाहता वर्ग आहे