केंद्र सरकारकडून सोमवारी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
ऑक्टोबर २०२१ मध्ये १.३ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे.
मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 24% आणि 2019-20 पेक्षा 36% अधिक आहे.
यावेळी १,३०,१२७ कोटी रुपये जीएसटी म्हणून प्राप्त झाले असुन...
जीएसटी लागू झाल्यानंतर वर्षभरातील हा दुसरा उच्चांक आहे.