बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे पाचवे सेरो सर्वेक्षण करण्‍यात आलं. 

सर्वेक्षणानुसार, एकूण 86.64 टक्‍के नागरिकांमध्‍ये अॅण्टीबॉडीज् दिसून आले आहेत. 

कोविड लसीकरण झालेल्‍या नागरिकांपैकी 90.26 टक्के नागरिकांमध्‍ये अॅण्टीबॉडीज् आढळली

लसीकरण न झालेल्‍यांपैकी 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍ये अॅण्टीबॉडीज् आढळली