Gold Rate Today : सोने महाग, चांदी स्थिर, जाणुन घ्या काय आहेत आजचे दर?

सोने दरात (Gold Rate) वाढ
सोने दरात 220 रुपयांनी वाढ
सोने दर आज 59 हजार 670 रुपये 10 ग्रॅम
चांदी दर (Silver Rate) स्थिर
चांदी दरात वाढ नाही
आजचे चांदी दर 73 हजार रुपयांवर प्रती किलो