Gold Silver Rate Today : दरवाढीनंतर सोने-चांदी दर स्थिरावले , वाचा काय आहेत आजचे दर...

सोने दरात (Gold Rate) वाढ नाही
सोने दर प्रती 10 ग्रॅम 60 हजार 320 रुपयांवर
चांदी दरात (Silver Rate) स्थिरता
आजचे चांदी दर 72 हजार 100 रुपयांवर प्रती किलोवर