Gold Silver Rate Today : सोने- चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा, दर स्थिर
सोने चांदी खरेदीदारांना मोठा दिलासा, दर स्थिर पण काय आहेत आजचे दर जाणून घेण्यासाठी वाचा...
सोने चांदी खरेदीदारांना दिलासा
सोने दर स्थिर
आजचे सोने दर 56 हजार 890 रुपये प्रति तोळा
चांदी दरातही वाढ नाही
आजचे चांदी दर 65 हजार 700 रुपये प्रति किलो
मुंबई : सोने- 56 हजार 890 रुपये, चांदी दर 65 हजार 700 रुपये
पुणे : सोने- 56 हजार 890 रुपये, चांदी दर 65 हजार 700 रुपये
दिल्ली : सोने- 57 हजार 50 रुपये, चांदी दर 65 हजार 700 रुपये
कोलकत्ता : सोने- 56 हजार 890 रुपये, चांदी दर 65 हजार 700 रुपये
बंगळुरु : सोने- 56 हजार 950 रुपये, चांदी दर 68 हजार 700 रुपये