सोने खरेदीदारांच वाढल टेंन्शन

सोने दरात वाढ कायम
सोने दरात 110 रुपये प्रती 10 ग्रॅम
आज सोने दर 57 हजार 550 रुपयांवर
चांदी दरात वाढ
चांदी दरात पाच दिवसानंतरही वाढ कायम
चांदी दरात 100 रुपये प्रती कीलोने वाढ
आजचे चांदीचे दर 71,300 रुपयांवर