सोने स्थिर, चांदी महाग, जाणून घ्या आज काय आहे 24 कॅरेट सोन्याचा दर

सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा, चांदी दर कडाडले
सोने दरात वाढ नाही
आज सोने दर 56 हजार 550 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी दरात वाढ
आजचे चांदी दर 67 हजार रुपयांवर प्रती किलो
मुंबई : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 67 हजार रुपये
पुणे : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 67 हजार रुपये
दिल्ली : सोने- 56 हजार 700 रुपये, चांदी दर 67 हजार रुपये
कोलकत्ता : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 67 हजार रुपये
बंगळुरु : सोने- 56 हजार 600 रुपये, चांदी दर 70 हजार 600 रुपये