दिवाळीत सोनं घेणार असला तर आम्ही तुम्हाला रोज सोन्याचे बाजारभाव काय आहेत हे सांगणार आहोत..

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 740 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 48 हजार 740 आहे.
चांदी आज 200 रुपयांनी महाग झाली आहे.
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 64 हजार 600 रुपये आहे.
तर 10 ग्राम चांदीचा दर आज 646 रुपये इतका आहे.