आज दिवाळी पाडवा! पत्नीला सोनं भेट द्यायचा विचार करताय, मग आजचे दर पहा
मुंबई मध्ये आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार ४१० रुपये आहे.
तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ४७ हजार ४१० रुपये आहे.
चांदी आज १०० रुपयांनी महागली.
प्रति १ किलो चांदीचा दर आज ६२ हजार ५०० रुपये आहे.
तर १० ग्रॅम चांदीचे दर ६२५ रूपये इतका आहे.