लक्ष्मीपूजनाला सोनं घेणार असाल तर आजचे सोन्याचे बाजारभाव आपल्यासाठीच....
लक्ष्मीपूजनाला सोनं घेणार असाल तर आजचे सोन्याचे बाजारभाव आपल्यासाठीच....
मुंबई मध्ये आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार ४१० रुपये आहे.
तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ४७ हजार ४१० रुपये आहे.
चांदी आज २३० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
प्रति १ किलो चांदीचा दर आज ६२ हजार ४०० रुपये आहे.
तर १० ग्राम चांदीचा दर आज ६२४ रुपये इतका आहे.