दिवाळीत सोनं घेणार असाल तर आम्ही तुम्हाला रोज सोन्याचे बाजारभाव काय आहेत हे सांगणार आहोत..
मुंबई मध्ये आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा दर ४६ हजार ८६० आहे.
तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ४७ हजार ८६० आहे.
चांदी आज १५० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
प्रति १ किलो चांदीचा दर आज ६३ हजार २00 रुपये आहे.
तर १० ग्राम चांदीचा दर आज ६३२ रुपये इतका आहे.