मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 46 हजार 110

तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 110

चांदी प्रति किलो 900 रुपयांची घसरण

मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 63 हजार 900 इतका आहे.

10 ग्राम चांदीचा दर आज 639