सोन्याच्या किंमतीमध्ये आज आणखीन घसरण
सोन्याचा भाव आणखीन 470 रुपयांनी खाली आला आहे.
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 510
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 450
तर मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 64 हजार 650 इतका आहे.
10 ग्राम चांदीचा दर आज 6 हजार 465 इतका आहे.