आज सोन्याचे दर 150 रुपयांनी कमी झाले आहेत
मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याच्या एका तोळाचा भाव हा 48,040 रुपये इतका आहे
तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,040 रुपये इतका आहे.
चांदीच्या भावातही आज पुन्हा एकदा 600 रुपयांची घसरण झाली आहे.
एक किलो चांदीसाठी आज 67,800 रुपये मोजावे लागणार आहेत.