सोन्याचे भाव घसरले जाणून घ्या आजचे दर
सोन्याचे दर आज 10 रूपयाने घसरले
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 47,250
10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 49,250
चांदी चा भाव 6 रूपयांनी वाढला.
10 ग्रॅम चांदीचे दर 623 रूपये
1 किलो चांदीचे दर 62,300 रूपये