मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दारात घसरण पाहायला मिळत आहे.

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 44 हजार 490 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 45 हजार 490 आहे.
सोन्याच्या दरात आज 610 रुपयांची घसरण झाली आहे.
दसरा, दिवाळी मध्ये सोन्याचे सर वाढण्याची शक्यता आहे.
आज चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे.
प्रति 1 किलो मागे चांदीचे दर आज 2 हजार 150 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 58 हजार 300 इतका आहे.
तर 10 ग्राम चांदीचा दर आज 583 रुपये इतका आहे.