मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 280 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 46 हजार 280 आहे.
दसरा, दिवाळी मध्ये सोन्याचे सर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 60 हजार 250 इतका आहे.
तर 10 ग्राम चांदीचा दर आज 602 रुपये इतका आहे.