मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 46 हजार 290 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 290 आहे.
दसरा, दिवाळी मध्ये सोन्याचे सर वाढण्याची शक्यता आहे.
प्रति 1 किलो मागे चांदीचे दर आज 62 हजार 100 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
तर 10 ग्राम चांदीचा दर आज 621 रुपये इतका आहे.