सोनं ८०० रुपयांनी वधारलं
मुंबई मध्ये आज २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याचा दर ४७ हजार ०३० रुपये आहे.
तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ४८ हजार ०३० रुपये आहे.
चांदी आज ४०० रुपयांनी महागली.
प्रति १ किलो चांदीचा दर आज ६४ हजार ८०० रुपये आहे.
तर १० ग्रॅम चांदीचे दर ६४८ रूपये इतका आहे.