आशिता शाहू ही अंकिताची कजिन आहे, मात्र या दोघींमध्ये सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त जवळीक आहे
आशिताचे ग्लॅमरस फोटो पाहून तिच्या चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे
आशिताने फोटोशूट केल्यानंतर अंकिताने तिचं ग्लॅमरस जगतात स्वागत केलं होतं
अशिता इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते