मुलींना मजा-मस्ती आणि हलके-फुलके विनोद करणारी मुलं नक्कीच आवडता त्या छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद घेतात.
जी मुलं मनमोकळेपणाने बोलतात, आपल्या मनातील गोष्ट सांगायला अजिबात लाजत नाहीत, ती मुलं मुलींना आवडतात.
मुलीचं नेहमीच मुलांच्या ड्रेसिंगकडे लक्ष असतं. उत्तम ड्रेसिंग सेन्स असलेली मुलं मुलींना आवडतात.
मुलीचं लक्ष हे मुलांच्या फिटनेस कडे असते. जी मुलं व्यायाम करतात अशी मुलं मुलींना आवडतात
मुलींना आपली काळजी घेणारा, पुरेसा वेळ देणारा, विशेष म्हणजे त्यांच्या आवडी-निवडी जाणनारा शांत स्वभावाची मुले मुलींना खूप आवडतात