इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जियोफ्रे ओकामोटो पुढील वर्षी देणार राजीनामा
गीता गोपीनाथ 21 जानेवारीला फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा कार्यभार स्वीकारणार
गीता गोपीनाथ सध्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून IMF मध्ये कार्यरत आहेत
याआधी गीता गोपीनाथ या हॉवर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्टडीज अँड इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक म्हणून होत्या कार्यरत
याआधी गीता गोपीनाथ या हॉवर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्टडीज अँड इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक म्हणून होत्या कार्यरत