राज्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे
त्यामुळे गरबा खेळण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं आहे
त्यासाठी, उघड्यावर गरबा खेळायचा असल्यास सोशल डिस्टनसींग आणि मास्क बंधनकारक असणार आहे
सभागृहात गरबा खेळायचा असेल तर सभागृहात फक्त एकूण क्षमतेच्या 50 टक्केच लोक उपस्थित राहील
गरबा खेळादरम्यान सेवा देणाऱ्या लोकांनी दोन्हीही डोस घेतलेले असणं गरजेचं आहे