बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा झाली गणपतीची स्थापना

महाराष्ट्रासह देशभरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरातही बिग बॉसच्या घरातही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक राकेश बापट याने स्वतःच्या हातांनी ही गणपतीची मूर्ती तयार केली आहे. 
बिग बॉसच्या ( Bigg Boss ) घरातील इतर सदस्यांनी देखील गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.