भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधूने फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली

सिंधूने महिला एकेरीत डेन्मार्कच्या जुली दवाल याकोबसनला २१-१५, २१-१८ असे पराभूत केले

तसेच तिसऱ्या मानांकित सिंधूचा दुसऱ्या फेरीत लिन ख्रिस्तोफरसनशी सामना होईल

तसेच सायना नेहवालला मात्र दुखापतीमुळे पहिल्या फेरीच्या लढतीतून अध्र्यातच माघार घेतली