माजी रणजी खेळाडू असलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी घेतला खेळाचा आनंद

आमदार राजळे यांनी लग्नाआधी रणजी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे
आमदार मोनिका राजळे यांनी डॉक्टर संघात सहभाग होत जोरदार फटकेबाजी केली
पाथर्डी नगर परिषदेने एक दिवसीय क्रिकेट स्पर्धाचे केलं होतं आयोजन