जम्मू कश्मीर च्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ़्ती 10 जनपथ वर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेट घेण्यासाठी आल्या आहेत.
व जम्मू कश्मीर च्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ़्ती यांची आज दिल्लीत भेट झाली
5 राज्यातील पराभवानंतर सोनिया गांधी चांगल्याच Active झाल्या आहेत.
महबूबा मुफ़्ती यांच्या भेटीपुर्वी सोनिया गांधी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या रणनितीसाठी प्रशांत किशोर यांची भेट घेतली.