'MNK' या चित्रपटात सुहाना खान आणि अनन्या पांडे यांची संधी हुकली कारण जाणून घ्या
सुहाना खान आणि अनन्या पांडे यांच पदार्पण 'माय नेमिज इज खान' या चित्रपटातून होणार होतं
परंतु असं काय घडल की, या बॉलिवूड राजकुमारी यांचं पदार्पण होऊ शकलं नाही
आठ वेळा प्रयत्न करुनही सुहाना खान आणि अनन्या पांडे यांच पदार्पण झालं नाही
'माय नेम इज खान' हा चित्रपट शाहरुख खानचा आहे, याचे डायरेक्टर करण जोहर आहेत .
करण जोहरने सुहाणी आणि अनन्याचा सीन कट केल्याने पदार्पण होऊ शकलं नाही