जगभरात Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस डाऊन झाले होते.

त्यामुळे नेटकऱ्यांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोणतीही पोस्ट शेअर करता येत नव्हती. 
तसेच Whatsapp वरुन एकमेकांना संदेशही पाठवता येत नव्हते.
अखेर पहाटे तीनच्या सुमारास Whatsapp, instagram आणि facebook सेवा पुन्हा सुरू झाली.