ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती
त्यानंतर मुलुंडमधील संघाचे स्वयंसेवक आणि वकील संतोष कुमार दुबेंनी मानहानीचा दावा केला
आठ दिवसात माफी न मागितल्यानंतर आता त्यांनी फौजदारी गुन्हाही नोंदवला आहे