प्रसिद्ध निर्मात्या फराह खान यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.
लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे
त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले आहे.