निक्की तंबोलीचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला

'बिग बॉस' फेम निक्की तंबोली सोशल मीडियावर तिच्या आकर्षक लुकने जादू पसरवत असते.
लाल ड्रेस परिधान करुन निक्कीने दिली किलर पोज
निक्की तंबोली नेहमीच मीडियाच्या चर्चेत असते.
निक्कीने इंट्राग्रामवर आपला एक व्हीडीओ पोस्ट केला आहे.
व्हीडीओमध्ये निक्की लाल ड्रेसवर खूपच सुंदर दिसत आहे.
त्याच्या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत.