काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा चित्रपट पृथ्वीराजचा टीजर रिलीज झाला आहे.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाद्वारे मानुषी छिल्लर रुपेरी पडद्यावर पदार्पण करतेय.
चित्रपटात जरी ती साध्या सरळ दिसणाऱ्या संयोगीतेच्या भूमिकेत असेल पण खर्‍या आयुष्यातला तिचा हॉटनेस पाहून चाहते क्लीन बोल्ड होतील.
मानुषी छिल्लर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते, चाहत्यांसोबत तिने अनेकदा तिचे बोल्ड फोटोज शेअर केलेत.
सध्या मानुषी मालदीवमध्ये आहे आणि तिथून तिने बिकिनी आणि मोनोकिनी मधले तिचे हॉट फोटोज शेअर केले आहेत.