भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज इशान किशन जयपूरच्या या सौंदर्यवतीला डेट करत आहे.
क्रिकेटशिवाय तो त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो.
बिहारचा रहिवासी असलेला ईशान किशन जयपूरची हसीना अदिती हुंडिया हिला डेट करत आहे.
सध्या दोघांनीही आपलं नातं अधिकृत केलं नसून अदिती आणि ईशान एकमेकांच्या सोशल मीडियावर कमेंट करत असतात.
त्याचबरोबर अदिती अनेकदा इशानच्या मॅचचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ईशान (Ishan Kishan) आणि अदिती (Aditi Hundia) चे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आदितीबद्दल बोलायचे झाले तर ती व्यवसायाने फॅशन मॉडेल आहे. 2017 च्या फेमिना मिस इंडियाची ती फायनलिस्ट होती. त्याचबरोबर 2018 मध्ये मिस सुपरनॅशनल इंडिया जिंकली आहे.