सीबीएसई निकालात 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीची बाजी; मिळवले एवढे गुण...
सीबीएसई बोर्डाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. 
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अशनूर कौरचा निकाल लागला आहे. 
अशनूर या वर्षी बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
अशनूर कौरने 12 वीत 94% गुण मिळवले आहेत. 
 ती केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत असल्याचं तिने काही दिवसांपूर्वी सांगितले होते.