आलिया भट्ट शुटींगसाठी मुंबईहून दिल्लीला चार्टट प्लेनने गेली
हाय रिस्क रुग्णाच्या संपर्कात आल्याने BMC ने होम क्वारंटाईनचे घातले होते बंधन
BMCच्या आरोग्य विभागाने दिल्लीच्या आरोग्य विभागाला दिली आलियाची माहिती