इशा ने तिचे काही सुपर हॉट फोटोज सोशल मिडियावर अपलोड केले आहेत.
यात तिने चॉकलेटी रंगाचा व्लेझर घातला आहे
विशेष म्हणजे तिने ब्लेझरच्या आत ना ब्रा घतली आहे ना टॉप
इशाच्या या फोटोंनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.