इमरान हाश्मीने सेल्फी साठी खाल्ला मार ?

अभिनेता अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांचा 'सेल्फी' चित्रपट प्रदर्शीत होण्यासाठी सज्ज झाला आहे.
'सेल्फी' चित्रपटाचे मोशन पोस्टर रविवारी निर्मात्यांनी रिलीज केले आहे.
चित्रपटात इमरान हाश्मी पोलिसाच्या भूमीकेत दिसणार आणि अक्षय कुमार एका सुपर फॅनच्या भूमीकेत दिसणार आहे.
सेल्फी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
24 फेब्रुवारीला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.