नुकत्याच आळंदी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये कु. स्वराली रविंद्र इंगळे हिने कांस्य पदक मिळवले
२६ मार्च ते २९ मार्च दरम्यान हिमाचल प्रदेश सिलोन येथे होणाऱ्या नॅशनल टुर्नामेंट मध्ये तिची निवड झाली आहे.
आईवडिलांच्या प्रोत्साहना मुळे स्वरालीने बाॅक्सिंग खेळायला सुरूवात केली. एवढ्या कमी वयामध्ये नॅशनल टुर्नामेंट मध्ये निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.
आठ वर्षांची स्वराली दुसरी इयत्तेत शिकत आहे.