लोकांच्या आग्रहामुळे यंदाचा दसरा मेळावा होणारचं असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे
लोकांच्या आग्रहामुळे यंदाचा दसरा मेळावा होणारचं असं पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे
लोकांच्या गर्दीचे अनेक रेकॉर्ड दसरा मेळाव्याने सेट केले त्यामुळे किती गर्दी होईल सांगता येत नाही: मुंडे
'दसरा मेळाव्याला येणाऱ्या लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे, मास्कचा वापर करावा, वाहतूकीचे नियम पाळवे'
त्यामुळे दसरा मेळाव्यावेळी पंकजा मुंडे काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे