राष्ट्रपती भवनात पार पडला पद्म पुरस्कार वितरण सोहळा
महाराष्ट्राच्या चार रत्नांना मिळाले पद्मपुरस्कार
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा पद्मविभुषण पुरस्काराने सन्मान
ज्येष्ट गायिका सुलोचणा चव्हाण यांचा पद्मश्रीने सन्मान
प्रसिध्द गायक सोनु निगम यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री प्रदान
डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं. त्यांच्य़ा पत्नी विणा तांबे यांनी पुरस्कार स्विकारला