सुसान अरनॉल्ड, ज्या 14 वर्षांपासून Disney बोर्ड सदस्य आहेत त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती
सुसान अरनॉल्ड पूर्वी जागतिक गुंतवणूक फर्म कार्लाइलमध्ये होत्या कार्यकारी
सोबतच सुसान अरनॉल्ड यांनी अमेरिकेतील काही मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले आहे