पुण्यातून एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

तुम्ही दागीनी, गाडी, मोटारसायकल पाकीट, पैसे चोरीला गेलेलं ऐकलं असेल..
पुण्यात थेट PMPMLची बस चोरीला गेली आहे..
पीएमपी बस पूलगेट आगारात न लावता सारसबाग परिसरात लावण्यात आली होती...
बसमध्ये चावी असल्याचं पाहून चोरट्यानं चक्क बस पळवून नेली.
बस चोरी केल्यानंतर चोरटा बस मार्केट यार्ड परिसरात सोडून पसार झाला..
चोरट्याने फक्त बस फिरतवून मजा केली नाही तर गाडीतील बॅटरी लंपास केली आहे..