धर्मवीर आनंद दिघे मोठ्या पडद्यावर, दिग्दर्शक प्रविण तरडे यांची घोषणा.
दिग्दर्शक प्रविण तरडे धर्मवीर सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीचे औवचित्य साधुन पोस्टर प्रदर्शित केले आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते मंगेश देसाई या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.
दिवंगत आनंद दिघे यांची भुमिका कोण करणार हे अजुन गुलदसत्त्यातच ठेवले आहे.